Ferfar #2135 · बाभुळगाव गंगा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- याेगीता कचरु पवार
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार भगवान बाबासाहेब चौधरी रा बाभूळगाव गंगा यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीन बाभूळगाव गंगा येथील ग नं 117 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात घेण्यात यावी करीता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली