Ferfar #2227 · नंदुर ढोक
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-06
- Objection until
- 2026-08-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- याेगीता कचरु पवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/07/2026
कोर्टतडजोड नोंद – श्री बाबासाहेब रुंजाबा फणसे रा कनकसागज यांनी मा तहसील कार्यालय वैजापूर जि छत्रपती संभाजीनगर यांचे जा.क्र 2026/जमा -1/कावी - दिनांक 06/02/2026 व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर वैजापूर यांचे कोर्टातील आर.सी.एस क्र 59/2014 दिनांक 09/12/2017 प्रकरणातील वादी एकनाथ बाबासाहेब फणसे विरुद्ध प्रतिवादी रुजान्बा महादू फणसे,बाबासाहेब रुंजाबा फणसे,सुभाष रुंजाबा फणसे,विक्रम बाबासाहेब फणसे,रेखा संजय खंडागळे,भिका रुंजाबा फणसे यांचे मध्ये झालेली तडजोड नुसार मौजे नांदूर ढोक शिवारातील गट नं 163 मध्ये कोर्ट तडजोड पत्रा नुसार एकूण क्षेत्र 4 हे 30 आर (10 एकर 30 गुंठे) पैकी 1 एकर जमीन वादी एकनाथ बाबासाहेब फणसे यांना वाटून देण्यात आली आहे करिता मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर वैजापूर यांच्या न्यायालयातील आर.सी.एस क्र 59/2014 दिनांक 09/12/2017 व मा तहसील कार्यालय वैजापूर जि छत्रपती संभाजीनगर यांचे जा.क्र 2026/जमा -1/कावी - दिनांक 06/02/2026 नुसार केलेले तडजोड पत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून फेरफार नोंद केली आहे