सातबारा Watch

← नंदुर ढोक

Ferfar #2238 · नंदुर ढोक

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 आप्पासाहेब बाबासाहेब गाडे रा नांदूर ढोक यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नांदूर ढोक शिवारातील जमीन ग न 141 मध्ये एक विहीर खोदली असून तिची नोंद आप्पासाहेब बाबासाहेब गाडे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली