सातबारा Watch

← नंदुर ढोक

Ferfar #2242 · नंदुर ढोक

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : ऍक्सीस बँक लिमीटेड शाखा श्रीरामपुर , ता श्रीरामपूर लिहुन देणार : सुभाष रुंजाबा फणसे रा. नंदुर ढोक गट नंबर/ सर्वे नंबर 163 यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5379 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.65 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष रुंजाबा फणसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.