Ferfar #4182 · सावखेडा गंगा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- याेगीता कचरु पवार
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
जप्ती नोंद :- विशेष वसुली अधिकारी द्वारा डॉ हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर जा .कर 41/2026 दिनांक 10/08/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले कि मौजे सावखेडगंगा शिवारातील जमीन ग न 186 मधील क्षेत्र 1 हेक्टर 21 आर खातेदार श्री शिवाजी आण्णासाहेब थेटे यांना कर्ज दिले असून कर्जदार शिवाजी आण्णासाहेब थेटे यांनी बँकेचे कर्ज रक्कम रुपये 79493/- न भरल्याने बँक डॉ हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर यांचा कर्जदार श्री शिवाजी आण्णासाहेब थेटे यांच्या जमिनीवर जप्ती बोजा टाकण्यात यावा करिता विशेष वसुली अधिकारी द्वारा डॉ हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर यांचे पत्र जा.क्र 41/2026/स्था.ज.ह/वि.व.अ./डॉ.हेडगेवार/2026 दैनांक 10/08/2026 व मा तहसील कार्यालय वैजापूर यांचे पत्र जा.क्र 2026/वसुली/कावी 86 दिनांक 27 /08/2026 रोजीचे पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली