Ferfar #4184 · सावखेडा गंगा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- याेगीता कचरु पवार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार किशोर शिवाजी खटाणे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला कि ,अर्जदार यांची मौजे सावखेड गंगा शिवारातील गट न 80 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनी मध्ये एक विहीर खोदली आहे ज्याची नोंद सातबारा उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद आहे .करिता अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली .