सातबारा Watch

← सावखेडा गंगा

Ferfar #4185 · सावखेडा गंगा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- कमलबाई नानासाहेब खटाणे रा. सावखेडा गंगा(खाता क्रमांक1576) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सावखेडगंगा शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक67/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सुदर्शन नानासाहेब खटाणे (खाता क्रमांक :-1894)गट/सर्व्हे क्रमांक 67/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी नानासाहेब यमाजी खटाणे व कर्णासाहेब नानासाहेब खटाणे यांच्या संमतीने यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 500 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र दि. 16/10/2026 प्राप्त झालेवरून तसेच लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली