सातबारा Watch

← सावखेडा गंगा

Ferfar #4188 · सावखेडा गंगा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार जगन्नाथ सखाहरी खटाणे रा .सावखेड गंगा यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे सावखेड गंगा येथील ग नं 156 मध्ये स्वतःच्या क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात घेण्यात यावी करीता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली