Ferfar #2317 · वांजरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- विक्रम रावसाहेब वरपे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार प्रभाकर जगतराव पाटील आधार क्र.:-(727248347870) यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे वांजरगाव शिवारातील ग. न 162 मधील जमिनीमध्ये नवीन एक बोअरवेल खोदली आहे ज्याची नोंद 7/12 उतारावर प्रभाकर जगतराव पाटील यांची एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी करिता असे अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.