सातबारा Watch

← वांजरगाव

Ferfar #2318 · वांजरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
विक्रम रावसाहेब वरपे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार समाधान बाबाजी कोळेकर आधार क्र.:-(838467403078) यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे वांजरगाव शिवारातील ग. न 8 मधील जमिनीमध्ये नवीन एक विहीर खोदली आहे ज्याची नोंद 7/12 उतारावर समाधान बाबाजी कोळेकर यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात यावी करिता असे अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.