Ferfar #2319 · वांजरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- विक्रम रावसाहेब वरपे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार सुरेश लक्ष्मण भडांगे आधार क्र.:-(380356159797) यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे वांजरगाव शिवारातील ग. न 115 मधील जमिनीमध्ये नवीन एक बोअरवेल खोदली आहे ज्याची नोंद 7/12 उतारावर सुरेश लक्ष्मण भडांगे यांची एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी करिता असे अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.