सातबारा Watch

← नादी

Ferfar #2435 · नादी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अर्जदार श्री. बबन राजाराम कोळेकर, रा.नादी , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नादी , ता.वैजापूर शिवारातील जमीन गट क्र. 87 मध्ये एक शेततळे खोदले असून त्याची नोंद श्री. बबन राजाराम कोळेकर यांच्या नावाने एक शेततळे ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी, गट क्र. 87 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.