Ferfar #2436 · नादी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अर्जदार श्री गणेश राधाकिशन नजन, रा.नादी , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नादी , ता.वैजापूर शिवारातील जमीन गट क्र. 158 मध्ये एक नवीन विहीर खोदले असून त्याची नोंद श्री गणेश राधाकिशन नजन यांच्या नावाने एक नवीन विहीरी ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी, गट क्र. 158 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.