सातबारा Watch

← नादी

Ferfar #2441 · नादी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार श्री पोपट रामभाऊ शेवाळे रा.नादी , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नादी शिवारातील जमीन गट क्र. 165 मध्ये एक स्वतंत्र नवीन बोअरवेल खोदले असून त्याची नोंद पोपट रामभाऊ शेवाळे यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअरवेल ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी , गट क्र. 165 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.