सातबारा Watch

← नादी

Ferfar #2443 · नादी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ़ सी बंँक़ लि शाखा वैजापुर गहाणखत लिहुन देणार : कृष्णा कडुबा तनपूरे रा. नादी यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5399-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा कडुबा तनपूरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुनिता कडुबा तनपुरे (खाता क्रमांक :- 6295) ,