Ferfar #4380 · हनुमंतगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 115/3, 92, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2589 दि.25/07/2012 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मंगेश एकनाथ घाडगे अ पा क संगीता एकनाथ घाडगे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.