सातबारा Watch

← हनुमंतगाव

Ferfar #4381 · हनुमंतगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
गंगाधर रामलिंग सुरकुलावार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 अर्जदार धनंजय गणेश भांडे या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली की, अर्जदार यांची मौजे हनुमंतगाव शिवारातील गट नं ७४ मध्ये शेतजमीन असून अर्जदार यांच्या नावासमोर अ.पा.क कविता गणेश भांडे या नावाने अज्ञान पालक म्हणून नोंद आहे. अर्जदार हे आजरोजी सज्ञान झाले असून त्यांची जन्म दिनांक २३/०९/२००८ आहे. करिता ७/१२ उतारावरील अ.पा.क नोंद कमी करून अर्जदार यांचे नाव स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावे असे अर्जात नमूद केले आहे. करिता असे अर्ज, रु.१०० च्या मुद्रांक पेपरवरील शपथपत्र, शासकीय पुरावे जसे की, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यावरून अवलोकन करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.