सातबारा Watch

← चोरवाघलगाव

Ferfar #3907 · चोरवाघलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
गंगाधर रामलिंग सुरकुलावार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 इतर हक्की बोअरवेल नोंद : अर्जदार चंद्रकला रघुनाथ बुट्टे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे चोरवाघलगाव शिवारातील गट नं ८२ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे ज्यास आण्णासाहेब रघुनाथ बुट्टे यांनी संमती लिहून दिली. करिता असा अर्ज व १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील शपथपत्र प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.