Ferfar #3911 · चोरवाघलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- गंगाधर रामलिंग सुरकुलावार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
इतर हक्की बोअरवेल नोंद :
अर्जदार रंजनाबाई भाऊसाहेब शहाणे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे चोरवाघलगाव शिवारातील गट नं २४७ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी ज्यास नंदा सुर्यकांत शहाणे यांनी संमती लिहून दिली असे अर्जात नमूद केले आहे.
करिता असा अर्ज व १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील शपथपत्र प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.