Ferfar #3916 · चोरवाघलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- गंगाधर रामलिंग सुरकुलावार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
सविता नामदेव मोईन यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की सविता नामदेव मोईन यांची मौजे चोरवागलगाव शिवारातील गट नं 168 मध्ये मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून बोअरवेलची नोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण पुढील कार्यावाहीस्त्व सादर.