सातबारा Watch

← चोरवाघलगाव

Ferfar #3922 · चोरवाघलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
गंगाधर रामलिंग सुरकुलावार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मंगलबाई कडू वाघ यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे मंगलबाई कडू वाघ यांची मौजे चोरवागलगाव शिवारातील गट नं 176 मध्ये मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून बोअरवेलची नोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण पुढील कार्यावाहीस्त्व सादर.