Ferfar #7484 · महालगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- श्रीकान्त सागरराव मस्के
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अर्जदार अथर्व विजय काळे रा. महालगाव मौजे महालगाव शिवारातील गट नं 8 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये एक बोरवेल घेतला असून तो त्यांची स्वतंत्र आहे.
करिता असे अर्ज व जायामोक्यावर पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.