सातबारा Watch

← महालगाव

Ferfar #7491 · महालगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार गणेश पांडुरंग वडनेरे रा. महालगाव मौजे महालगाव शिवारातील गट नं 183 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये एक बोरवेल घेतला असून तो त्यांची स्वतंत्र आहे. करिता असे अर्ज व जायामोक्यावर पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.