सातबारा Watch

← महालगाव

Ferfar #7492 · महालगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
266
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : वि.का.सो.महालगांव लिहून घेणार : सोन्याबापू मल्हारी मतकर यांनी सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : श्री.सोन्याबापु मव्हारी यांनी आपली जमिन र रु.3000/- तीन हजार मध्ये वि.का.सो.महालगांव कडे तारण दिली - 3228 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.