सातबारा Watch

← महालगाव

Ferfar #7495 · महालगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
126, 137
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार कुसुमबाई जनार्धन धानापुने जनार्धन भागाजी धानापुने रा. महालगाव यांनी १०० रु मुद्रांकावर वाटणी पत्रक व अर्ज सादर केले वरून यांची मौजे महालगाव शिवारातील शेत गट नं १३७ मध्ये अर्जदार कुसुमबाई जनार्धन धानापुने यांच्या नावावरील क्षेत्र ० हे ८१ आर शेत जमीन आहे.त्या शेत जमिनीपैकी त्यांनी ताराचंद जनार्धन धानापुने यांना ० हे ४० आर शेत जमीन वाटून दिली. तसेच शेत गट नं १२६ मध्ये जनार्धन भागाजी धानापुने यांच्या नावावरील क्षेत्र १ हे १६ आर शेत जमीन आहे.त्या शेत जमिनीपैकी त्यांनी अनिता ताराचंद धानापुने यांना ० हे ६० आर शेत जमीन वाटून दिली. अशा प्रकारे जमीन वाटून दिली व घेतली. याप्रमाणे अर्जदार यांनी १०० रु स्टंप वर वाटणी पत्रक व अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.