Ferfar #7500 · महालगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- श्रीकान्त सागरराव मस्के
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डाॅ.मधुकरराव थावरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा महालगाव तर्फे रविंद्र हनुमान गायके
गहाणखत लिहुन देणार : बाळू भावराव मतकर रा. महालगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5738-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू भावराव मतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सागर बाळु मतकर (खाता क्रमांक :- 504) ,