सातबारा Watch

← महालगाव

Ferfar #7502 · महालगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ लिहून घेणार : विजय किसन अनर्थे यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ यांनी विजय किसन अनर्थे यांच्या क्षेत्रावर नवनाथ विजय अनर्थे यांना १००००० रु तारण - 7429 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.