Ferfar #3932 · जातेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- बाळासाहेब यशवंत त्रिभुवन
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार ; सुरेश मगन गायकवाड यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे;जातेगाव शिवारात गट क्र 7 मध्ये समाईक क्षेत्रा मध्ये एक विहीर खोदली असून तशी नोंद सुरेश मगन गायकवाड यांच्या नावे होण्या करिता सहमती घेऊन स्थळ पाहणी पंचनामा करुन नोंद घेन्यात आली.