Ferfar #3937 · जातेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- बाळासाहेब यशवंत त्रिभुवन
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , वैजापूर
लिहून देणार : भाऊसाहेब गोविंद ठेंग रा. जातेगाव यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.