सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #3944 · जातेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
बाळासाहेब यशवंत त्रिभुवन
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अशोक दगू ,गणेश दगू गायकवाड रा. जातेगाव (खाता क्रमांक5313) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे जातेगाव शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक231, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अशोक दगू गायकवाड , (खाता क्रमांक :-6091)गट/सर्व्हे क्रमांक 231 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गणेश दगू गायकवाड , (खाता क्रमांक :-6092)गट/सर्व्हे क्रमांक 231 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांनी जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 500 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र दि. 30/09/2026 प्राप्त झालेवरून तसेच लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली