Ferfar #5599 · घोगरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- राधिका शेकुजी जाधव
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- गौरव रतन वाघचौरे रा.घोगरगाव ता.वैजापूर यांनी अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर 82AB 471670 दि. 23/09/2026 वरील वाटणीपत्र सादर केले कि मौजे घोगरगाव शिवारामधील ग.न.245 मध्ये गौरव रतन वाघचौरे यांच्या नावे एकूण क्षेत्र 0 हे. 60 आर. पो.ख. 0.00 आर . आकार 2 रु. 02 पैसे अशी जमीन असून वाटणी पत्राने लिहून देणार गौरव रतन वाघचौरे यांनी वाटणी पत्राने लिहून घेणार रतन लक्ष्मण वाघचौरे यांच्या नावे क्षेत्र 00 हे. 10 आर. पो.ख. 00 आर अशी जमीन राजीखुशीने आपआपसात लिहून घेणार व लिहून देणार यांनी वाटून घेतली आहे . सदर वाटणीपत्राबाबत भविष्यात सरकारी खाजगी किंवा न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास लिहून देणार तसेच लिहून घेणार हे जिम्मेदार राहतील असे वाटणीपत्रक, अर्ज सादर केल्यावरून पंचनामा करून जाहीर प्रगटन काढून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर