सातबारा Watch

← घोगरगाव

Ferfar #5600 · घोगरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
राधिका शेकुजी जाधव
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड,अहिल्यानगर शाखा लिहून देणार : तस्लीम दगडूभाई तांबोळी रा. घोगरगाव यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड,अहिल्यानगर शाखा वैजापूर यांचेकडील पत्र क्रमांक 07-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.