सातबारा Watch

← डाग पिंपळगाव

Ferfar #3861 · डाग पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 सागर भाऊसाहेब शिंदे रा डागपिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डागपिपळगाव शिवारातील जमीन ग न 36 मध्ये एक विहीर खोदली असून तिची नोंद सागर भाऊसाहेब शिंदे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली