सातबारा Watch

← डाग पिंपळगाव

Ferfar #3863 · डाग पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा वैजापूर लिहून घेणार : नारायण गोरखनाथ झिंजुर्डे यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : नारायण गोरखनाथ झिंजुर्डे यांनी एच डी एफ सी बँक शाखा वैजापूर ऐवजी चुकून आय सि आय सि आय बँक शाखा श्रीरामपूर र रु330000 कर्ज - 2048 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा आय सि आय सि आय बँक शाखा श्रीरामपूर चुकीचा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.