सातबारा Watch

← डाग पिंपळगाव

Ferfar #3869 · डाग पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 निवृत्ती गमाजी राशीनकर रा डागपिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डागपिपळगाव शिवारातील जमीन ग न 176 मधील क्षेत्रात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून तिची नोंद निवृत्ती गमाजी राशीनकर यांच्या नावाने स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली