सातबारा Watch

← डाग पिंपळगाव

Ferfar #3870 · डाग पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 आशाबाई भगवान रोठे रा डागपिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डागपिपळगाव शिवारातील जमीन ग न 53 मध्ये एक विहीर खोदली असून तिची नोंद आशाबाई भगवान रोठे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली