Ferfar #3873 · डाग पिंपळगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- मंगला नारायण वाघमारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
शेततळेची नोंद :- श्री भगवान नामदेव रोठे रा डाग पिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डाग पिपळगाव शिवारातील जमीन ग न 54 मध्ये त्यांनी एक शेततळे त्याची साईज लांबी 181 फुट x रुंदी 181 फुट खोदले असून त्याची नोंद भगवान नामदेव रोठे यांच्या नावाने शेततळे ची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून पंचनामा करून नोंद घेण्यात आली