Ferfar #1461 · चांदेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ़ सी बंँक लि शाखा श्रीरामपुर
गहाणखत लिहुन देणार : मंदाबाई विजय काळे ,विजय भगवान काळे रा. चांदेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5217-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74, 94 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदाबाई विजय काळे ,विजय भगवान काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.