सातबारा Watch

← चांदेगाव

Ferfar #1477 · चांदेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शा श्रीरामपूर ता श्रीरामपूर लिहुन देणार : शोभा आण्णासाहेब गायकवाड व दिलीप आण्णासाहेब गायकवाड रा. चांदेगाव यांनी रक्कम रुपये 291000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12 क्षेत्र 1.23 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा आण्णासाहेब गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 291000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.