सातबारा Watch

← नागमठाण

Ferfar #6207 · नागमठाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
अमोल ज्ञानेश्वर गावंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार परसराम नारायण गायके यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की, अर्जदार यांची मौजे नागमठाण शिवारातील गट नं २५७ मध्ये शेतजमीन आहे. अर्जदार यांचे नाव ७/१२ उतारावर परसराम नारायण गायके ऐवजी परशराम नारायण गायके या नावाने चुकीची नोंद असून जी दुरुस्त करून परसराम नारायण गायके यांना नावाने दुरुस्ती नोंद घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून शासकीय पुरावे जसे की, आधार ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, शिधा पत्रिका चे अवलोकन करून परसराम नारायण गायके या नावाने दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.