सातबारा Watch

← नागमठाण

Ferfar #6212 · नागमठाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
अमोल ज्ञानेश्वर गावंडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर लिहून देणार : ज्ञानदेव काशिनाथ सातव रा. नागमठाण यांनी एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 271000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 271000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.