Ferfar #1774 · अवलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- श्रीकान्त सागरराव मस्के
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार भाऊसाहेब विठ्ठल डुबे रा. अव्वलगाव मौजे अव्वलगाव शिवारातील गट नं १५० मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये एक विहीर खोदलेली असून ती त्यांची स्वतंत्र आहे.
करिता असे अर्ज व जायामोक्यावर पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.