सातबारा Watch

← अवलगाव

Ferfar #1776 · अवलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार ज्ञानेश्वर सुदाम उगले रा. अव्वलगाव मौजे अव्वलगाव शिवारातील गट नं १४४ मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये एक बोरवेल घेतला असून तो त्यांची स्वतंत्र आहे. करिता असे अर्ज व जायामोक्यावर पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर. तसेच अर्जदार भास्कर आनंदराव सवाई रा. अव्वलगाव मौजे अव्वलगाव शिवारातील गट नं 144 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये एक विहीर खोदलेली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता असे अर्ज व जायामोक्यावर पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.