सातबारा Watch

← गाढे पिंपळगाव

Ferfar #6147 · गाढे पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार लिलाबाई शेषराव तगरे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे गाढे पिंपळगाव गट नं 197 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली असुन सदर विहिरीची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज व शपथपत्र आल्यावरून पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली