सातबारा Watch

← गाढे पिंपळगाव

Ferfar #6150 · गाढे पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
335
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गंगापुर - गहाणखत लिहुन देणार : रुपाली सौरभ खर्डे रा. गाढे पिंपळगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5756-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली सौरभ खर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.