Ferfar #6163 · गाढे पिंपळगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अनिकेत रावसाहेब घुगरे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे गाढे पिंपळगाव गट नं 285 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात प्रत्येकी एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून स्वतंत्र बोरवेलची नोंद घेण्यात आली