सातबारा Watch

← हमरापुर

Ferfar #1589 · हमरापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौजे हमरापूर येथील महेंद्र दत्तू पठारे यांचे गट नं १४ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वा. योजने अंतर्गत नवीन विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाले असून सबंधित लाभार्थी च्या ७/१२ वर तशी नोंद घेणे असे पंचायत समिती कार्यालय वैजापूर यांचे पत्र आलेवरून नोंद घेण्यात आली.