सातबारा Watch

← हमरापुर

Ferfar #1590 · हमरापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार बाबासाहेब पंढरीनाथ घोडे रा. हमरापूर मौजे हमरापूर शिवारातील गट नं १७ मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये एक बोरवेल घेतला असून तो त्यांची स्वतंत्र आहे. करिता असे अर्ज व जायामोक्यावर पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.