Ferfar #1595 · हमरापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- श्रीकान्त सागरराव मस्के
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा महालगाव
लिहून घेणार : रावसाहेब नाथा गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : रावसाहेब नाथा यांनी आपला हिस्सा औ जा ग्रा बॅक शा महालगाव कड पाच हजारात तारण - 640
रावसाहेब नाथाचे क्षेत्र औ जा ग्रा बॅक शाखा महालगाव कडे र रु 60,000 मध्ये तारण - 667
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.