सातबारा Watch

← हमरापुर

Ferfar #1596 · हमरापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा महालगाव लिहून घेणार : अलका रावसाहेब गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : महालगाव कडे अल्का रावसाहेब गायकवाड यांचे क्षेत्र तारन - 1207 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.